Ladki bahin yojana लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त मिळणार आहे डबल गिफ्ट, जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता मिळणार एकत्र..?

नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या सर्वांना माहितीच असेल आणि या योजनेअंतर्गत सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना शासन देत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता एकत्र मिळणार आहे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. रक्षाबंधनला 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा होण्याची शक्यता आहे आणि याबद्दल पात्रता आणि निकष कोणती आहेत.? या ताज्या अपडेट्स द्वारे आपण जाणून घेऊ..

महाराष्ट्र मधील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक वरदान पेक्षा जास्त ठरलेली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झालेली असून आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेत त्यांना आर्थिक हातभार सुद्धा शासनाकडून दिलेला आहे. सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आह आणि जुलै ऑगस्ट चा हप्ता एकत्र मिळणार आहे का म्हणजेच 3000 रुपये मिळतील का.? याबद्दल सुद्धा जोरदार चर्चा चालू आहे. विशेष गोष्ट म्हणजे ९ ऑगस्ट २०२५ या दिवशी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता मिळेल का एकत्र.?

जुलै महिना आता संपत आलेला आहे आणि लाभार्थी महिलांच्या नजरा आता बँक खात्याकडे वळलेल्या दिसत आहेत. मागील वर्ष जुलै आणि ऑगस्ट 2024 चे एकत्रितपणे तीन हजार रुपये 17 ऑगस्ट या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहेत याचाच शुभारंभ पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये झालेला होता. यावर्षीही अशीच शक्यता वर्तनात येत असून जुलै आणि ऑगस्ट 2025 ची लाडकी बहीण योजनेचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नो ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीच्या हप्त्यामध्ये हे पैसे महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. मागील वर्षीच्या अनुभवावरून रक्षाबंधनाला यावर्षी तीन हजार रुपये मिळतील असं असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment