Ladki bahin yojana लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त मिळणार आहे डबल गिफ्ट, जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता मिळणार एकत्र..?
नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या सर्वांना माहितीच असेल आणि या योजनेअंतर्गत सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना शासन देत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट चा हप्ता एकत्र मिळणार आहे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. रक्षाबंधनला 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा होण्याची शक्यता आहे आणि याबद्दल पात्रता आणि निकष कोणती … Read more