Vima Sakhi Yojana खुशखबर.!! महिलांना या योजनेतंर्गत मिळणार दरमहा 7 हजार रुपये, आजच करा अर्ज.

bank holidays in janurary 2025

Vima Sakhi Yojana महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी LIC ने “विमा सखी” (Vima Sakhi) योजना सुरू केली आहे. गेल्या 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. खास म्हणजे, फक्त एका महिन्यात देशभरातील 52,511 महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या योजनेची माहिती … Read more