Dish washer machine कमी पाण्यात कमी डिटर्जंट कमी वेळेत आरामात बसून काम पहा डिश वाॅशर मशीन घरची भांडे घासायची मशीन

नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी आपल्या न्यूज पोर्टलवर एक खास बातमी घेऊन आलो आहोत.

चला तर मग जाणून घेऊया की काय खास बातमी आहे तर.

जर आपलं कुटुंब असेल तर आपल्या घरात सदस्य ही भरपूर असतात.                                                                      मग भरपूर सदस्य असले तर आपणास सुखालाही व‌ बऱ्याचश्या त्रासाला सामोरे जावे लागते कारण सदस्य संख्या जितकी जास्त तितके काम पण जास्त असतात.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या मराठी बातमी ग्रुपमध्ये सामील व्हा👆👆

यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे भांडी धुण्याची कटकट दिवसातून दोन-तीन वेळा असते.

एक तर भारतीय पध्दतीच्या जेवणाचे डागही हट्टी असतात. यासाठी खास असेल यंत्र बाजारात आले आहे.

ते म्हणजे Dish washer machine कमी पाण्यात कमी डिटर्जंट कमी वेळेत आरामात बसून काम पहा डिश वाॅशर मशीन घरची भांडे घासायची मशीन

घ्यायचा विचार करताय काय?                                  खरेदी करण्याआधी हे नक्की वाचून घ्या.

आरामात स्वच्छ करणारं हे यंत्र सद्याच्या व्यापाच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या किचनमध्ये आवर्जून असायला हवं.

काहीजणांनी हे यंत्र पाह्यलं-वापरलं असलं तरी या यंत्राची थोडक्यात माहिती आपण पाहू.

हेपणपहा 👇👇

👉ही Dish washer machine ची यादी येथे पहा 👈

 

दिसायला हे मशीन थोड्याफार फरकाने वॉशिंग मशीनसारखं दिसतं.

मात्र वॉशिंग मशीनमध्ये एकाच मोठ्या ड्रममध्ये आपण कपडे टाकतो, तसं इथं करत नाही.

डिशवॉशरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांसाठी वेगवेगळे कप्पे दिलेले असतात.

लहानसहान चमच्यांपासून ते प्लास्टिक बॉटल, चहाचे कप, तवा, पातेली अशी कोणतीही भांडी यात धुता येतात.

त्याचसोबत या यंत्रामध्ये खास डिशवॉशरसाठी बाजारात मिळणारा साबण, डिटर्जंट पावडर आणि जड पाण्यासाठी मीठ घालण्याची वेगवेगळी व्यवस्था दिलेली असते.

या तिन्हीऐवजी तुम्ही तिन्हींची एकत्र क्षमता असलेली डिशवॉशर टॅब्लेटही वापरू शकता.

मात्र उचललं भाडं आणि सिंकमध्ये ठेवलं हा प्रकार इथं चालत नाही.

भांड्यांतलं उरलेलं अन्न स्वच्छ करून ती भांडी डिशवॉशरमधल्या ट्रेमध्ये रचावी लागतात.

यंत्र सुरू केल्यानंतर कमीतकमी पाणी आणि विजेचा वापर करत हे यंत्र अर्धाएक तासात आपली भांडी चमकवून देतं.

वॉशिंग मशीनसारखंच भांड्यांच्या संख्येनुसार आपल्याला हवा प्रोग्रॅम निवडून आपण भांडी धुण्याची वेळ कमी जास्त करू शकतो.

हे ही वाचा 👇👇

👉येथे पहा भांडी घासायची मशीनची किंमत👈

 

जर तुम्हीही हा डिशवॉशर घरी आणण्याच्या विचारात असाल तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमीअधिक क्षमतेचा डिशवॉशर खरेदी करू शकता.

पुढच्या भविष्याचा विचार करता आणि सतत दांड्या मारणारी कामवाली घरी असेल,

किंवा कामवाली बाई न‌ भेटने अशा अनेक कारणांमुळे तुम्ही भविष्याच्या विचार करा.

 असे खूप लोक असतील अशा विविध कारणांमुळे त्यांना त्रास होतो जर तुम्ही त्रास कमी करु इच्छित असाल तर तुमचे हे डिश वॉशर पैसे काही वर्षांतच हे पैसे वसूल होतील.

तुमच्या आरामाची आणि मन:शांतीची किंमत पैशांत मोजता येणार नाही,

कदाचित ती असे पैसे खर्च करून थोडीफार लाभू शकेल, काय म्हणतात मग करा विचार खरेदीसाठी चा.