होळीसाठी रेशनकार्डवर मोफत साडी वाटणार शिंदे सरकार १.२८ लाख कुटुंबांना रेशनकार्डावर आनंदाच्या शिधा सोबत मिळणार साडी

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर ही बातमी आपणासाठी महत्त्वाची आहे.

राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील जनतेला आता रेशन कार्डवर मोफत रेशनसोबतच मोफत साडी मिळणार आहे.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या मराठी बातमी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

महाराष्ट्र सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्याची योजना वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविली जाणार आहे.

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्याची योजना वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविली जाणार आहे.

राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

राज्यातील जनतेला आता रेशन कार्डवर मोफत रेशनसोबतच मोफत साडी मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाने कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

या योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सरकार एका वर्षात एक साडी मोफत देणार..

राज्य शासनाची ही योजना पांच वर्षासाठी म्हणजे 2023 ते 2028 साठी राबवली जाणार आहे.

हे ही वाचा 👇👇

👉 निर्मला सीतारमन यांनी केली घोषणा आता लक्ष तीन कोटी महिला लखपती बनवणार

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या १,२७,४६५ असून, या सर्व कार्डधारकांना वर्षभरातील एका ठराविक सणाच्या दिवशी सरकार एक आनंदाच्या शिधा सोबत साडी मोफत देणार आहे.

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.

त्यानुसार ही योजना सुरू करण्यामागे पिवळे शिधापत्रिकाधारकांचे म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे.

 A dose of joy होळीसाठी रेशनकार्डवर मोफत साडी वाटणार शिंदे सरकार १.२८ लाख कुटुंबांना रेशनकार्डावर आनंदाच्या शिधा सोबत मिळणार साडी

कप्टिव्ह योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय १,२७,४६५ रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येणार आहे.

रेशन दुकानातून होळीपर्यंत या साड्यांचे वाटप होणार

तसे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ जानेवारीला जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.

हे पण पहा 👇👇

👉EVM निर्मिती कंपनी सरकारची यावर चार भाजपचे सदस्य 👈

 

राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करून प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचविण्यात येणार आहेत व या सर्व प्रक्रियेची ऑनलाइन नोंद राहणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले.

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) ते होळी (२४ मार्च) यादरम्यान या सर्व लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी एक साडी देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने दिली आहे.