होळीसाठी रेशनकार्डवर मोफत साडी वाटणार शिंदे सरकार १.२८ लाख कुटुंबांना रेशनकार्डावर आनंदाच्या शिधा सोबत मिळणार साडी

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खास बातमी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर ही बातमी आपणासाठी महत्त्वाची आहे. राज्यातील जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील जनतेला आता रेशन कार्डवर मोफत रेशनसोबतच मोफत साडी मिळणार आहे. 👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या मराठी बातमी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆 महाराष्ट्र सरकारने … Read more