नमस्कार मंडळी आज आपण भांडे घासायची मशीन कोणती आणि कशी घ्यावी ही चला सविस्तर माहिती पाहूयात.
१) ८ प्लेस म्हणजेच हा डिशवॉशर एकावेळी ८ लोकांच्या जेवणाची भांडी किंवा ९६ लहान-मोठी भांडी स्वच्छ करू शकतो.
भारतात लॉन्च झालेला ८ प्लेसचा हा पहिलाच लहान डिशवॉशर आहे.
छोटा आकार असल्यानं तुम्ही तो टेबलावर किंवा किचनमध्ये कुठेही छोट्या जागेत ठेवू शकता.
लहान आकाराची कढईसुध्दा यात ठेवता येते.
यामध्ये तुम्हाला वर-खाली असे २ स्प्रे आर्म्स आणि २ ट्रे मिळतात.
किंमत – ₹ २१३९०
पाण्याचा वापर – ८ ते १२.५ लीटर
२) वॉश प्रोग्रॅम्स – ६ (इंटेन्सीव्ह, नॉर्मल, इको, ग्लास केअर, क्लिन ॲन्ड शाईन, मिनी ३०)
पाण्याचं तापमान – ७०° सेल्सिअस
वॉरंटी – २ वर्षे (मोटरसाठी ५ वर्षे
६ ते ८ जणांच्या कुटूंबासाठी हा डिशवॉशर चांगला पर्याय आहे.
कमी भांडी असल्यास यात पाणी, साबण आणि डिटर्जंटची बचत करणारा ‘हाफ लोड’ प्रोग्रॅम दिलेला आहे.
भांड्यावर पाण्याचे डाग राहू नयेत यासाठी एक्स्ट्रा ड्राईंगची सुविधाही यात आहे.
त्यासोबत घरी लहान मुलं असतील तर याचा चाइल्ड लॉक पर्याय तुमच्या कामी येईल.
किंमत – ₹ २८९९९
पाण्याचा वापर – ११ लिटर
३) वॉश प्रोग्रॅम्स – ७
वॉरंटी – २ वर्षे (मोटरसाठी ५ वर्षे
A++ एनर्जी एफिशिअन्सीसोबत येणारा IFB कंपनीचा हा डिशवॉशर 15 सेटिंग्जमुळे एकाचवेळी जास्त संख्येने भांडी स्वच्छ करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
यातल्या भांडी ठेवण्यासाठीच्या बास्केटची उंची कमी जास्त करता येते आणि रॅक्सही फोल्ड करता येतात.
यामध्येही तुम्हाला ‘क्विक वॉश’ आणि ‘हाफ लोड’चा पर्याय मिळतो.
किंमत – ₹ ४४६४१
पाण्याचा वापर – ९ लीटर
४) वॉश प्रोग्रॅम्स – ८
वॉरंटी – २ वर्षे
अधिक जागा आणि अधिक तंत्रज्ञानानं युक्त अशा या LG च्या डिशवॉशरमध्ये स्मार्ट रॅक मिळतं.
हे रॅक भांड्यांच्या आकारानुसार हवं तसं ॲडजस्ट करता येतं.
LED डिस्प्ले, एक्स्ट्रा हॉट, चाइल्ड लॉक, टाईम डिले, क्विक वॉश, ऑटो रिस्टार्ट, ट्रिपल फिल्टर अशा सर्व सुविधांनी युक्त असा हा डिशवॉशर आवाजही कमी करतो.
आणि विजेची बचतही करतो.
किंमत – ४७९९०
पाण्याचा वापर – १५ लिटर
वॉश प्रोग्रॅम – ५
वॉरंटी – २ वर्षे (इन्व्हर्टर डायरेक्ट ड्राईव्ह मोटरसाठी १० वर्षे)