SSC Stenographer Jobs स्टेनोग्राफर पदांसाठी मेगा भरती सुरू, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी.

Staff Selection Commission Stenographer Bharti 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या स्टेनोग्राफर पदांसाठी जी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली आहे. या भरती प्रक्रियेबद्दल मोठी अपडेट आणि सविस्तर माहिती आज आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना देणार आहोत. मित्रांनो कर्मचारी निवड आयोग अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदांच्या रिक्त जागा भरून काढण्यासाठी भरती प्रक्रिया अर्थातच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 असणार आहे. मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. तसेच अधिकृत जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला भरती विषयी सविस्तर तपशील पाहता येईल.

 

PDF जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज 👉 इथे क्लिक करा

 

शैक्षणिक पात्रता – SSC Stenographer Bharti 2023

स्टेनोग्राफर ग्रेड सी – 12th Pass + Steno @100wpm

स्टेनोग्राफर ग्रेड डी – 12th Pass + Steno @80wpm

 

अर्ज शुल्क –Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

निवड प्रक्रिया – उमेदवारंची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.

 

अधिकृत संकेतस्थळ 👉 थे क्लिक करा