Govt Job महिला व बालविकास विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Women Child Development Department Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पोर्टल वरती महिला व बालविकास विभाग अंतर्गत जी रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात अर्थातच नोटिफिकेशन आपल्या मित्रांना दाखवणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यासाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून दिलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो पदांची संख्या तसेच कोणती पदे रिक्त आहेत.? वेतनश्रेणी या संदर्भात सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये अर्थातच अधिकृत जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

 

PDF जाहिरात 👉 इथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज 👉 इथे क्लिक करा

 

मित्रांनो रिक्त पदांविषयी माहिती हवी असल्यास ही रिक्त पदे भरण्यात येत आहेत.

१) मदतनीस व्यवस्थापक

२) कॉल ऑपरेटर

३) सुपरवायझर

४) बहुउद्देशीय कर्मचारी

५) सुरक्षा कर्मचारी

६) सुरक्षा रक्षक

या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी तुम्हाला वरती लिंक सुद्धा दिलेली आहे तसेच मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 असून या कालावधीच्या आत मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो या पद भरतीसाठी परीक्षा शुल्क फक्त 350 रुपये असणार आहे.