Govt Job महिला व बालविकास विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Women Child Development Department Recruitment 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्युज पोर्टल वरती महिला व बालविकास विभाग अंतर्गत जी रिक्त पद भरती प्रक्रिया निघालेली आहे. या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात अर्थातच नोटिफिकेशन आपल्या मित्रांना दाखवणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया प्रसिद्ध झालेली असून यासाठी आवश्यक पात्रता धारक … Read more